Raja Ranichi Ga Jodi | संजूचं झालं जंगी स्वागत | Colors Marathi
2022-02-09
4
कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेत संजू एका मोठ्या अपघातातून वाचते. संजूचं ढाले पाटलांच्या घरी जंगी स्वागतही झालंय. पाहूया तिच्या स्वागताचा हा Exclusive व्हिडिओ. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale